Pik Vima list Maharashtra 2023
Pik Vima Update Maharashtra: महाराष्ट्रच्या शेतकरी बंधू साठी खरीप पीक विमा योजना बाबत एक मोठी अपडेट आली आहे, आता लवकरच शेतकरयांना त्यांचा हक्कांच विमा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पीक विमा कंपन्या कडून ३१ मे २०२३ प्रयत्न खरीप हंगामात पीक विम्याची रक्कम त्वरित बँक खात्यात जमा करण्याचे आदेश माननीय कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानी चे भरपाई तुरंत ३१ मे पर्यंत करण्याचें आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे आणि ते आदेश पुर्ण नाही केल्यास कृषी मंत्री यांनी कडक कारवाई करणार अशी भूमिका घेतली आहे.
Pik Vima Kadhi Yenar
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा योजना योजना बाबत सविस्तर माहिती आणि आकडेवारी विधानसभेत मांडली प्रधानमंत्री पिक विमा योजना 2022 मध्ये राज्यातील 57 लाख 64 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले एकूण 63 लाख 40 हजार लाभार्थ्यांना 2822 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी 2305 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित नुकसान भरपाई वाटप सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी झालेल्या पीक नुकसानी मुळें १६७५ करोड रुपये नुकसानभरपाई वाटपात करण्यात आली अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
Pik Vima List Latest Update

Crop insurance update 2023 आज पर्यंत ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नव्हता त्यांना भारतीय विमा कंपनी,जनरल ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी, United India Insurance कंपनी आणि Bajaj Allianz Life Insurance कंपन्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पिक विमा जमा करण्यात येईल म्हणजेच जी उर्वरित रक्कम आहे ती ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाही आता येणाऱ्या 31 मे पर्यंत पिक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.