पात्र लाभार्थी यादी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लिस्ट
राज्यामध्ये राहणाऱ्या गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना 1500 महिन्याची आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या पात्र महिलांना लाभ प्रदान करण्यासाठी सरकार द्वारे 46,000 करोड रुपये बजट अर्थ संक्लपात मांडला आहे.
महिलांनी लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.
आता याबद्दल पात्र लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका द्वारा जाहीर करणे सुरुवात झालेली आहे.
सर्व पात्र लाभार्थ्याची यादीअधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे, jcmc.gov.in या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.
यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,आधार कार्ड नंबर, पत्ता, बँक अकाउंट डिटेल सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.
ज्या महिलांचे ऑनलाईन फॉर्म पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे त्यांनी त्यांचे फॉर्म अशाप्रकारे अप्रूव्हल होतील