मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Online Form Link

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी महिलाचा शिक्षणाला आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देते.

लाडकी बहीण योजना अतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार.

लाडकी बहीण योजना पात्रता- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे, वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा कमी, २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष.

 लाडकी बहीण योजना कागदपत्रे (१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. (२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड (३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला/TC

 लाडकी बहीण योजना कागदपत्रे ((४) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (५) बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. (६) पासपोर्ट आकाराचा फोटो. (७) रेशनकार्ड/मतदार कार्ड (८)  हमीपत्र.

 अर्ज भरण्याची प्रक्रिया- अर्ज करण्याची सुरुवात १ जुलै 2. अर्ज करण्याची शेवट तारीख 31अगस्त 3. प्रारूप निवड यादी प्रकाशित १६ ते 31 अगस्त

 अर्ज भरण्याची प्रक्रिया- 4. प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे २१ ते ३० अगस्त 5. लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित 3१ ऑगस्ट 6. लाभ देण्यास सुरुवात १८ ऑगस्टपासून