Table of Contents
ToggleLadki Bahin Yojna online Arj Nari Shakti App
Ladki Bahin Yojna online Arj: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेल्या यामध्ये 21 ते 65 वयोगटातील महाराष्ट्रातील महिलांना 1500 रुपये मिळणार आहे.
योजना विधानसभेत जाहीर झाल्यापासून सेतू केंद्रात महिलाचे गर्दी करण्यास सुरू केली आहे, त्यामुळे महिलांना अधिक अडचणींना सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी लाच घेण्याच्या प्रकार समोर आला आहे. यामुळे अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी सरकारने एक ॲप देखील या माझी लाडकी बहीण योजनेसाठी लॉन्च केले आहे तर नेमका एप्प ने मुख्यमंत्री लाडके बहिणीच्या अर्ज कसा भरायचा आणि आपण कोणत्या चुका टाळण्याचा जे ने करून आपला लाडकी बहीण योजनेच्या अर्ज बाद न होता सुरक्षित व्हावा.
नारीशक्ती दूत ॲप माझी लाडकी बहीण ऑनलाईन अप्लाय / Nari Shakti App Fill the application form

महाराष्ट्र सरकारने सेतू केंद्रात व सरकारी कार्यालयात महिलांची या योजनेसाठी फॉर्म भरण्याची गर्दी भक्त शिंदे सरकारने नारीशक्ती दूध हा ॲप माझी लाडकी बहीण योजनेसाठी लॉन्च केला आहे हा ॲप आपण गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून आपण आपले सर्व माहिती बरोबर भरून या योजनेचा लाभ मिळणार.
लाडकी बहीण योजना चा अर्ज भरताना या चुका टाळा
मुख्यमंत्री माजी लाडकी भाई योजना भरताना काही महिलांना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे ते अर्जामध्ये खूप साऱ्या चुका करत आहे तर आम्ही आपणास कोणत्या चुका टाळाव्या अर्ज भरताना याबद्दल सर्व माहिती देणार आहे.
- लडकी बहीण योजना अंतर्गत अर्जदार महिलांना आधार कार्डवर जसे नाव आहे तसेच अर्ज भरताना तिथे ॲप मध्ये द्यायला हवे, नावामध्ये तफावत आढळली तर तुमच्या अर्ज अपात्र ठरू शकतो.
- महाराष्ट्र शासन ने आपल्याला ज्या कागदपत्राची यादी दिलेली आहे तीच कागदपत्राची आपण सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाईल मध्ये असणे गरजेचे आहे त्याशिवाय तुम्ही ॲप मध्ये हे कागदपत्रे अपलोड करू शकत नाहीत.
- माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करताना अर्जदार महिलांनी बँक खात्याची माहिती अचूक आहे याची खात्री करूनच आजच्या सबमिट करावा.