Ayushyman Bharat Yojana Maharashtra 2024 – आता सर्वांना मिळणार 5 लाख रुपये विमा,नविन GR आला

Ayushyman Bharat Yojana

Ayushyman Bharat Yojana Maharashtra 2024 – आता सर्वांना मिळणार 5 लाख रुपये विमा,नविन GR आला

नमस्कार मित्रांनो,आता सर्वांना मिळणार 5 लाख रुपये विमा ( Ayushyman Bharat Yojana Maharashtra 2024) या योजने बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख महत्वपूर्ण असणार आहेत.चला तर मग मित्रांनो पाहूयात काय आहे आता सर्वांना मिळणार 5 लाख रुपये विमा योजना महाराष्ट्र 2024 कोणाला लाभ मिळणार? कोण पात्र असणार? काय कागदपत्रे लागणार? आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा?ayushyaman bharat yojana registration online maharashtra याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Ayushyaman Bharat Yojana Maharashtra 2024 in Marathi

Ayushyman Bharat Yojana Maharashtra 2024

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा)चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला असून, राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक असल्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

आभा कार्ड म्हणजे काय? What is Ayushyman Bharat Yojana Maharashtra 2024

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय.

आयुष्यमान भारत योजनाचे वैशिष्टय़े? Benefits of Ayushman Bharat Yojana Maharashtra 2024

आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

आयुष्यमान भारत योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे|Required Documents for Ayushman Bharat Yojana Maharashtra 20234

  • आधारकार्ड
  • आधार लिंक मोबाईल क्रमांक

आयुष्यमान भारत योजनेचे फायदे| Benefits of Ayushman Bharat Yojana Maharashtra 2024

  • इलाज करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही.
  • आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल.
  • ऑनलाईन उपचार, टेलीमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील.
  • तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल.
  • आयुष्यमान भारत योजना कार्ड अर्ज कसा करायचा? How to Apply for Ayushman Bharat Yojana Card?
  • तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड कसे काढावे ते जाणून घेऊ या. ayushman bharat registration
  1. आभा कार्ड बनविण्यासाठी तुम्हाला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  2. नंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायविंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.
  3. नोट – जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ड्रायविंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.
  4. पुढच्या पेज वर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा चेक करून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे.
  6. आत्ता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल.
  7. पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ नंबर तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा नंबर ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार नंबर असतो तसा. हा 14 अंकी नंबर लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.
  8. आता तुम्हाला तुमचे आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA नंबर, ABHA ऍड्रेसला यशस्वी पणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.
  9. आत्ता लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA नंबर किंवा तुमचा मोबाइल नंबर आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
  10. आत्ता तुम्हाला OTP साठी कोणत्या मोबाइल नंबरवर OTP पाठवावा ते विचारले जाईल 1) आधार लिंक मोबाइल नंबर 2) ABHA नंबर लिंक मोबाइल नंबर. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
  11. पुढच्या पेज वर तुमचे ABHA नंबर कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
  12. जर कार्ड मध्ये काही माहिती चुकलेली असेल तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑपशन वर क्लिक करा. आणि उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.

Conclusion

मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही आता सर्वांना मिळणार 5 लाख रुपये विमा,नविन GR आला – Ayushyaman Bharat Yojana Maharashtra 2023 बद्दल संपुर्ण माहिती दिली आहे.जसे की आयुष्यमान भारत योजना म्हमजे काय,आयुष्यमान भारत योजनेचे फायदे,लाभार्थी, आयुष्यमान भारत योजने साठी लागणारी कागदपत्रे, आयुष्मान भारत योजनासाठी अर्ज कसा करायचा, इ. संपुर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे,मला आशा आहे की,ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर मित्रांसोबत नक्की शेअर कराल…धन्यवाद.!

Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now
Admin  के बारे में
For Feedback - aakashg1505@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon