नागरिकांना आता घरबसल्या करता येणार आधार लिंक – Verify mobile number with Aadhar card

नागरिकांना आता घरबसल्या करता येणार आधार लिंक – Mobile number verify in aadhar card

आधार प्राधिकरणाच्या माध्यमातुन नागरीकांना आता घरबसल्या आपल्या आधार कार्डशी लिंक असलेला ई-मेल आयडी मोबाईल नंबर Verify mobile number with Aadhar करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.आणि नागरिकांना आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर link mobile number with aadhar पाहता येणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

Verify mobile number with Aadhar card

अनेक नागरिकांना आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाइल नंबर लिंक आहे? How to find which mobile number is linked to Aadhar card ? किंवा कोणता ईमेल आयडी आधारशी लिंक आहे ? यांच्याबद्दलची माहिती नसते किंवा बऱ्याच वेळा आपल्या मोबाईल नंबर वरती ओटिपी येत नाही किंवा दुसऱ्या मोबाईल वरती ओटिपी जातो.अशा प्रकारची देखील शंका असते आणि अशाच परिस्थिति मध्ये नागरिकांना आपल्या आधार कार्ड शी नेमका कोणता मोबाईल नंबर लिंक आहे,कोणता ईमेल आयडी लिंक आहे हे verify करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आधार करण्याकरिता www.myaadhar.udai.gov.in या संकेतस्थळावरती verify email mobile असा एक पर्याय नविन तयार करण्यात आला आहे.

असा चेक करा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का?

  • सर्व प्रम आपण आपल्या मोबाईल मधील google वर सर्च करा www.myaadhar.udai.gov.in किंवा खालिल लिंक वर क्लिक करुन पण पाहू शकता.
  • आधारच्या पोर्टलमध्ये तुम्हाला verify email mobile हा पर्याय निवडा.
  • तो पर्याय निवडल्यानंतर पहिल्या चौकटित आपला 12 अंकाचा आधार नंबर टाकून घ्या.
  • पुढे खाली आपला लिंक असलेला किंवा चालू मोबाईल नंबर टाकून घ्या.
  • हे पण वाचा – Ayushyaman Bharat Yojana Maharashtra 2023 – आता सर्वांना मिळणार 5 लाख रुपये विमा,नविन GR आला
  • नंतर समोरचा captcha code टाकून घ्या आणि send otp पर्यायावर क्लिक करा.
  • जर आपण वरती टाकलेला मोबाईल नंबर जर चुकिचा असेल तर तुम्हाला एक नोटिफिकेशन्स दाखवले जाईल कि mobile number is dispatch असे दाखवले जाईल.
  • म्हणजे जो मोबाईल नंबर आपण वरती दिला आहे तो मोबाईल नंबर आपल्या आधारशी लिंक नाही असे दाखवले जाईल.
  • परंतू जो मोबाईल नंबर वरती दिला आहे तो जर आपल्या आधारशी लिंक केलेला असेल तर your mobile number already linked असे दाखवले जाईल.
  • म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आपल्या आधारशी अगोदर पासूनच लिंक केलेला आहे.
  • आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमचा ईमेल आयडी Verify करु शकता.
  • आपला आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे? ते असे चेक करा –
  • आता अनेक नागरिकांना माहिती नसते कि आपला आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे.ते देखील आपण पाहू शकता.
  • त्याकरिता खालिल verify aadhar पर्याय निवडा व त्यावर क्लिक करा.
  • पुन्हा एकदा तुमचा 12 अंकाचा आधार नंबर टाकून घ्या.
  • पुढील captcha code enter करुन proceed and verify aadhar या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढिल पेजवर आपल्या आधारची स्थिती दाखवली जाईल त्यामध्ये तुमचे Age, Gender, State, Mobile Number शेवटचे तीन नंबर दाखवले जातील जेणेकरुन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ओळखू शकता.
  • आणि जर तुम्ही दिलेला मोबाईल नंबर चुकिचा किंवा बंद असेल तर तुम्ही जवळच्या आधार सेंटर मधून आपला मोबाईल नंबर अपडेट करु शकता किंवा बदलू शकता.
  • अतिशय अशी महत्वाची माहिती बऱ्याच नागरिकांची संभ्रम होतो आधारचा ओटिपी येत नाही किंवा ओटिपी दुसऱया नंबर जातो त्यामुळे आधारकार्डचा गैरवापर देखील होऊ शकतो.आणि अशा वेळी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी verify करु शकता ते ही तुमच्याच मोबाईल वरुन चेक करु शकता.
  • आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही मोबाईल नंबर बदलू देखील शकता तर अशा प्रकारची एक महत्वाचे अपडेट होते ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now
Admin  के बारे में
For Feedback - aakashg1505@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon