Table of Contents
TogglePM किसान योजनेसाठी या महत्वाच्या 5 बाबी चेक करा नाहीतर..,या दिवशी मिळणार 18 वा हफ्ता
Pm kisan yojana चा हफ्ता मिळण्याच्या प्रतिक्षेत अनेक लाभार्थी बसले आहेत.अनेक लाभार्थी चे काही निकष पूर्ण नसल्यामुळें हा हफ्ता प्रलंबीत राहिला आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपले काही निकष पूर्ण केलेले नाहीत.बरेच शेतकरी पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफत्याच्या प्रतिक्षेत आहेत.पीएम किसान योजनेचा चौदावा हफ्ता कधी येणार? आपली केवायसी पूर्ण झाली आहे का?काय आहेत निकष? असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.तर याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तरी सर्व माहिती शेवटपर्यंत पहा.
Pm kisan yojana 18th installment –
राज्यातील अनेक शेतकरी चौदाव्या हफत्याच्या प्रतिक्षेत बसले आहेत.पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटरवर अपडेट देण्यात आले आहे कि प्रत्येक पीएम किसानच्या लाभार्थींना काही महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अनेक शेतकरी पात्र आहेत.राज्यामधील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना चे 13 हफ्ते मिळाले आहेत. पण, त्यानंतर आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, लाभार्थीच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित नोंद करण्याचे बंधन घालण्यात आले. त्यात अजूनही एक लाख १६ हजार ४२८ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता सर्वांना शेवटची संधी दिली जाणार असून त्यानंतरही राहिलेल्यांची नावे कायमची योजनेतून बाद केली जाणार आहेत.
हे लाभार्थी होणार अपात्र –
पीएम किसान योजनेच्या माहितीनुसार राज्यातील १६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.कारण त्यांनी अद्यापही आधार प्रमाणीकरणासह इतर निकष पूर्ण केलेले नाहीत.ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केलेले नाही असे लाभार्थी या योजनेमधून वंचीत राहणार आहेत.अशी माहीती केंद्र सरकारकडून कळवण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी हे निकष व प्रक्रिया पूर्ण करा मगच मिळणार लाभ
१.तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे –
अनेक लाभार्थीचे आपले जे अधिकृत बँक खाते आहे ते आपल्या आधार कार्डशी लिंक केलेले नाही.तर त्यामुळे जर पीएम किसान योजनेचा हफ्ता इतरांना मिळाला तर तुमचे खाते आधार ला लिंक नसल्यामुळें आपण या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता.त्यामुळे लगेच तुमच्या बँकेत जाऊन चौकशी करा कि आपले बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का नाही.
२.बँक खात्याच्या स्थितीसह तुमचे आधार सीडिंग तपासणे –
अनेक वेळा आपले दुसरे ही बँक खाते असल्यामुळे आपण दुसऱ्या बँक खात्याचा वापर जास्त करत असतो.त्यामुळे आपल्या ज्या बँक खात्यामध्ये या योजनेचा हफ्ता येतो ते खाते काही कारणांस्तव बंद ही पडू शकते.ते खाते आपण चालू आहे कि नाही याची खात्री करुन त्या खात्याला आपले आधार कार्ड लिंक आहे का याचीही खात्री करा.
या तारखेला राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ४००० रु. | Pm Kisan Yojana 18th Installment
३.तुमच्या आधार-सीडेड बँक खात्यामध्ये तुमचा डीबीटी पर्याय सक्रिय करा तुमचे ई-केवायसी पूर्ण करणे –
४.पीएम किसान पोर्टलमधील “तुमची स्थिती जाणून घ्या” मॉड्यूल अंतर्गत तुमची आधार सीडिंग स्थिती तपासणे –
पीएम किसान योजनाच्या अधिकृत वेबसाइट ओपन करुन आपण अगोदर लॉगीन करुन घ्या.नंतर pm kisan Beneficiary Status असा पर्याय निवडून पुढील प्रक्रियातून आपण आपली स्थिती तपासून पाहू शकता.वरील सर्व बाबी तपासून घेतल्यानंतर जर काही प्रक्रिया पूर्ण करायची राहीली असेल तर ती पूर्ण करुन घ्या.जर पूर्ण करण्यासाठी विलंब झाला तर आपण या योजनेच्या हफ्ता मिळण्यापासून वंचीत राहू शकता.
Pm Kisan Yojana 18th Installment या बद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे दिली आहे. आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती चांगली समजली असेल. तुम्हाला अशीच आणखी महत्त्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला ती या वेबसाइट वर वाचायला मिळेल.हा लेख आपण पाहिल्यानंतर, तो इतरांना देखील शेअर नक्की करा.